Saturday, 23 November 2019

एकटं एकटं राहून


एकटं एकटं राहून
काय  मिळवल्स
आठवण माझी
काढतच राहिल्स

ते तुझ लाजण  , ते तुझ रुसणं
आठवण आहे का ति गोष्ट प्रेमाची
एका हट्ट साठी ते मला सोडन तुझ
आठवत का तुला ते रड़न माझ 

माझ्यासी लांब गेलिस
या मनातन कुठ गेलिस
स्वप्न एक सुंदर दाखवून
तू नात तोडून गेलिस


No comments:

Post a Comment