Thursday 6 August 2015

हे नमन तुला राष्ट्र आमच् हे नमन तुला महाराष्ट्र 

हे नमन तुला राष्ट्र आमच्
हे नमन तुला महाराष्ट्र 
तूच आमच् माय
तूच आमच् बाप
हे नमन तुला महाराष्ट्र
हा शूर वीर राष्ट्र आमच् 
आम्ही मराठे महाराष्ट्रा चे
भगवा च आमची आन
भगवा च आमची शान
हे नमन तुला राष्ट्र आमच्
हे नमन तुला महाराष्ट्र 
नमन तुला हे शूरवीर
नमन तुला हे वीर
तूच आमच् शान
तूच आमच् देवस्थान
हे नमन तुला राष्ट्र आमच्
हे नमन तुला महाराष्ट्र

No comments:

Post a Comment