Tuesday 7 April 2015

जगण खुप सुंदर आहे

जगण खुप सुंदर आहे ,
अस जिव देऊ नका ,
एक फूल आल नहीं के ,
रोप ला तुडवु नका ,
सगळ मना सारख होत नाही ,
मना सारखा झालेला विसरु नका ,
सुटटो न कळत पणे हाँथ कोणाचा ,
पण धरलेला हाँथ सोडु नका !

No comments:

Post a Comment