Wednesday 23 December 2015

लालबाग च्या राजा ची महिमा निराळी

लालबाग च्या राजा ची ,

महिमा निराळी शान नीराऴी  !

सर्वांचा नवस तो पूर्ण करतों ,

आपल्या भक्तांच तो दुःख हरतो !

चला आपण हीं त्याचा चरणी जाऊँ !

पाहु आपल्या लालबाग़ चा राजा ला !

त्याच्या चरणी मस्तक ठेऊन ,

आपण ही नवस त्याला करूया !

सर्वांची इच्छा तो पूर्ण करतों ,

आपल ही मनातल त्याला सांगु !

सर्वांचा लड़का तो देव माझा ,

देवांचा देव लालबाग चा राजा !

जो आला चरणी त्याचा ,

तो हँसत नाचत गात गेला !

ज्याचा मस्तक वर त्यानी हाथ ठेवल ,

क़धी न त्या भक्तावर संकट आला !

पुण्यवान तिथले रहीवाशी ,

तीथेच राहतों गणराज माझा !

चला त्याचा पायी मस्तक ठेऊया ,

मस्तक ठेऊन त्याचि आरती करूया !

जयघोष लालबाग़ चा राजा चीं ,

बोला जय जय गणरायाचीं !

No comments:

Post a Comment